चाफा

चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना ॥ध्रु०॥ गेले आंब्याच्या वनी म्हटली मैनासवे गाणी आम्ही गळ्यात गळे मिळवून. गेले केतकीच्या बनी गंध दर्वळला वनी नागासवे गळाले देहभान. आले माळ सारा हिंडुन हुंबर पशूंसवे घालुन कोलाहलाने गलबले रान. … चाफा वाचन सुरू ठेवा